‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करून समस्या निर्माण करू नका, अशी तंबी थेट सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला. शहरातील सहा चित्रपटगृहांत नऊ स्क्रीनवरून हा चित्रपट दाखविण्यात आला. ...
दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमासह सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या तिरंग्याचा वापर होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर हे तिरंगे पायदळी तुडविले जातात. ...
येथील पोलिसांनी १४ जानेवारी रात्री ९ वाजता १६ टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. अखेर १० दिवसांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने धान्यमालकावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ई.सी. अॅक्ट ३, ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी व ...
आदिवासी विकास विभागात भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस) विरुद्ध राज्य सेवेतील अधिकारी (नॉन आयएएस) असा वाद उफाळला आहे. त्याचा विपरीत परिणाम केंद्र व राज्य शासनाकडून राबविल्या जाणा-या योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त एक हजार कोटींच ...
आधी आॅनलाइननंतर आॅफलाइन, असा प्रवास करणा-या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आता पात्र विद्यार्थ्यांना आई-वडिलांसह प्राचार्यांचे हमीपत्र देणेही अनिवार्य असणार आहे. ...
गजानन मोहोड अमरावती : यंदाच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे कापसाचे १० लाख ५१ हजार हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ८१७ कोटी रुपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी मंगळवारी ...
येथील प्रवीण खोडके मेमोरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सव २०१८ हा २६ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...