राज्यात ५३ बाजार समित्यांची मुदत संपत असल्याने राज्य सहकार निवडणूक प्रधिकरणाद्वारा निवडणूक घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सहकार कायद्यातील नव्या बदलांनुसार आता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...
अनधिकृत अभिन्यासावर उभारलेल्या मालमत्ताधारकांना वीज आणि पाणीपुरवठा देण्याच्या मुद्यावर मजीप्रा व महावितरण संशयाच्या भोवऱ्यात असताना त्या अनधिकृततेला आधी महापालिकेचेच भक्कम पाठबळ लाभल्याची बाब उघड झाली आहे. ...
जिल्ह्यात एकीकडे कुपोषण आणि बालमृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असताना आरोग्य यंत्रणेत कायमस्वरुपी डॉक्टर व तंत्रज्ञाच्या भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला नाही. ...
वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे प्रेमीयुगलांना एकांत शोधण्यासाठी जंगलाचा आधार घ्यावा लागतो. प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आपल्या जिवलगासोबत चार क्षण घालवावे या विचारात हे प्रेमीयुगुल पोहरा बंदी, चिरोडीचे जंगल आणि मालखेड पर्यटन स्थळाचा आधार घेतात. ...
शालार्थ वेतन प्रणालीची सेवा बंद असल्यामुळे ती पूर्ववत होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : नवऱ्याच्या शोधात इर्विन पालथे घातल्यानंतर तिने रात्री पोलीस चौकीसमोरील आडोशाला विसावा घेतला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या नराधमाने तिच्या कुशीतून अडीच वर्षीय चिमुकलीला पळविले. तिचा आकांत पाहून तेथील नागरिकांनी शोधासाठी तत्परता द ...