अमरावती मार्गावर साधारण एसटीच्या बसफेऱ्या मोडीत काढून शिवशाही बस लावल्यापासून प्रवाशांना ताटकळत ठेवण्यासह आर्थिक भुर्दंड दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
मोर्चादरम्यान शासकीय संपत्तीचे नुकसान केल्याचा ठपका ठेवून तिवसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.एन. दीडवलकर यांनी बडने-याचे अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
हिवाळा संपला; आता काही दिवसांत कडक उन्हाच्या झळा वैदर्भीयांना सोसाव्या लागतील. मात्र, त्यापूर्वी येत्या ११ फेबु्रवारीपर्यंत वातावरणात बदल घडून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
‘आमचं गाव - आमचा विकास’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘ग्रामपंचायत विकास आराखडा - जीपीडीपी’ तयार करावयाचा असून, त्यावर शासननिधीची मदार राहणार आहे ...
ग्रामीण भागातील ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये दारूबंदीबाबतचे मापदंड राज्य शासनाने ठरवावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच कळविले आहे. मात्र, यासंदर्भात शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ‘त्या’ दुकानांना मद ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...