मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील प्रादेशिक परिवहन विभागाने नव्या ट्रॅकवर स्वतंत्रपणे वाहनांचे पासिंग सुरू केले आहे. यात ‘ब्रेक टेस्ट’ला प्राधान्य दिले जात आहे. दरदिवशी ४० ते ५० वाहनांचे इनकॅमेरा पासिंग होत आहे. ...
टिप्पर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदगावपेठ हद्दीतील सावर्डीजवळ घडली. उद्योगपती संजय जाधव यांची मुलगी सई जाधवसह तिघांचा जखमींमध्ये सहभाग आहे. ...
पोलिसांवर मानसिक ताण आणणारी बारा तासांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
बीटी कपासीच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले (ट्रॉस्जेस्टिक हरबिसाइड ग्लॉयकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैध बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनात आली असून, चौकशीसाठी शासनाने बु ...
वाहन चोरीच्या घटनांना आळा बसविणे, भरधाव वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, फॅन्सी नंबर प्लेट्सला लगाम लावणे आदी गैरकायदेशीर बाबींवर अंकुश लावण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने देशभरातील सर्व प्रकारच्या वाहनांवर लेझर कोटेडयुक्त सुरक्षित नं ...
राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रापंचा पोटनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागांतील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३० जून २०१९ च्या निवडणुकी ...
ग्रामीण भागातील ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये दारूबंदीबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने ग्रामीण भागातील ‘त्या’ दुकानांना मद्यविक्रीची प्रतीक्षा कायम आहे. ...