आॅनलाईन लोकमतदर्यापूर : गत वर्षी झालेल्या तुरीच्या बंपर उत्पादनाचे पडसाद यंदाच्या तूर खरेदीवर उमटू लागले आहे. दर्यापूर बाजार समितीत नाफेड केंद्रावर साडेचार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना ७५० शेतकऱ्यांची केवळ १० हजार क्विंटल तूर खरेदी केल्याचे स ...
अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांवर कार्यरत कुलींनी विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील आवाहनानुसार बुधवार, २८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. ...
अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह पाच जणांना बुधवारी अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए. सईद यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुरूवार १ मार्चपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ८३ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ४७ ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती येथील चोरटी दारूविक्री व वरली मटक्याचे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे, या मागणीसाठी महिला व नागरिकांनी मंगळवारी उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा कचेरीवर धडक दिली. ...
दैनंदिन स्वच्छतेचे १५० कोटींचे कंत्राट घेण्यास इच्छुक असलेल्या बंगळुरुच्या स्वच्छता कार्पोरेशन या कंपनीची निविदा ‘टेक्निकल बिड’मध्ये अपात्र ठरणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ...