यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून अवैध व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यवतमाळ व अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची धनुर्धर व आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली दिनकर गोरले हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
वरूड वनपरिक्षेत्र हद्दीतील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणात राखीव, संरक्षित क्षेत्रातील सुमारे ३०९ वृक्ष अवैधरीत्या कापल्याप्रकरणी अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय - न्हाइ) चे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्यावि ...
नेहरू मैदान स्थित ९० वर्षे जुन्या लाल शाळेला लागलेली आगच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महापालिकेच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यात घातपाताची शक्यता वर्तवित उच्चस्तरीय चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे. ...
सन २०१२ पासून विभागाला वारंवार मागणी व विनंती करून न्याय न दिल्याच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीपासून ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडले आहे. ...
जिल्ह्यातील काही पोल्ट्री फार्म व्यवसायीकांजवळील कोंबड्याचे संशयास्पद मृत्यू होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मात्र, व्यवसायीकांनी चुप्पी साधल्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण बाहेर येत नसल्याचे दिसून येत आहे. ...
तालुक्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकावर अस्मानी संकट ओढवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. याचा जबर तडाखा हरिसाल मंडळातील बैरागड सर्कल व सावलीखेडा मंडळातील राणीगाव सकर्लला बसला. ...
या आठवड्यातील गारपिटीने तालुक्यात २४५० हेक्टरवरील संत्रा व ११५० हेक्टरवरील गहू-हरभरा पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आंबिया बहराची संत्री गळून पडली, तर मृगाचा संत्रा झाडांखाली पडला. ...
स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप निमकाळे यांनी बुधवारी अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात केली. ...