तालुक्यातील सेमाडोह ते पिली दरम्यान मोती नाल्याच्या पुलाखाली कार, कापूस घेऊन जाणारा ट्रक आणि दुचाकी कोसळली. विचित्र अपघाताचे हे सत्र रविवारी रात्रीपासून सुरू आहे यात ट्रकमधील एक ठार, तर दुसरा जखमी असल्याची माहिती आहे. ...
प्राथमिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, आणि शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असतांना कमी पटसंणख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट रचला जात असल्याचा.... ...
कापूस घेऊन आलेल्या एका पिकअप वाहनातून निघणाºया धुराने कापसाला आग लागली. त्यामुळे जिनिंगमध्ये साठविलेल्या ५०० क्विंटल कापसाची गंजी आगीच्या विळख्यात सापडले. ...
जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असणारे व गुलाबी बोंडअळीने बाधित चार तालुक्यांना मदतीतून डावलण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. या तालुक्यांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे. ...
मार्च महिना सुरू होताच वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणवठे आटत असून, वन्यजिवांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागाला कृत्रिम पाणवठ्यांची मदत घ्यावी लागते. मात्र, या कृत्रिम पाणवठ्यांवर वाघांची शिकार होण्याची भीती वन्यजीव विभागाने व्यक्त केली आहे. ...
प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबाद येथील आरागिरण्यांना किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे तब्बल ५६ आरागिरण्या सील केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठादेखील खंडित करण्याची कारवाई ‘पोल्युशन’ विभागाने केली. ...
बीटी कपाशी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील (ट्रास्जेस्टिक हर्बिसाइड ग्लायकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैधपणे बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनास आल्याने चौकशीसाठी शासनाने ७ फेब्रुवा ...
भुवनेश्वरी रिफायनिंग प्रा. ली. मध्ये वेस्टेज पाण्याच्या टाकीलगत सुरक्षेचा अभाव असल्यामुळे तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. ...