दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावर पकडलेल्या २० लाखांच्या गुटख्याचा तपास बिरबलाच्या खिचडीप्रमाणे सुरू आहे. महिना लोटूनही माल कुणाकडे जात होता आणि मुख्य आरोपी कोण, हे उघड झालेले नाही. ...
आॅटोरिक्षातील प्रवाशाचे दागिने व रोखीने भरलेली बॅग चालकाने परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. या कार्याबद्दल नागपुरी गेट पोलिसांनी आॅटोरिक्षाचालकाचा सत्कार केला. ...
नागाचा दंशच नव्हे, तर फुत्कारही काळजाचा ठोका चुकवतो. त्यात जोडी म्हटल्यानंतर तर काही सांगायलाच नको. मात्र, चांगापूर येथे नागाच्या एका जोडीला सर्पमित्रांनी परिश्रमपूर्वक पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. ...
घर-दार सोडले... दहा वर्षांपासून पायाला भिंगरी लागल्यागत भटकंती... कुणीही मनोरुग्ण म्हणून टाळेल... मात्र, सोमवारी त्याचे नशीब खुलले. शहरात भटकंती करणाऱ्या या ५० वर्षीय इसमाला स्माइल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अखेर कुटुंबाचे सान्निध्य मिळाले. ...
महिनाभरापासून रेती व्यावसायिकांकडून लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आयपीएस विजयकृष्ण यादव याचा १४ फेब्रुवारीला नांदेड सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याला दोन आठवडे होऊनही अमरावती एसीबी तपास त्याचा शोध घेऊ शकले नाही. ...
केंद्र व राज्य शासनाची हजारो पदे रिक्त असल्याने स्पर्धा परीक्षांद्वारा सुशिक्षित बेरोजगारांना जागा वाढवून द्याव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयापुढे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झ ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासनाचा 'अ' दर्जाप्राप्त चार वाचनालये आहेत. त्यापैकी एक तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे आहे. या शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात १९७० साली अवघ्या १०० पुस्तकांवर झाली. ...