झेडपील प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांची प्रक्रिया होऊ न वर्ष लोटून गेल्यावरही अनेक विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना आधीच्या कार्यातून कार्यमुक्त केलेले नाही. ...
येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांतर्गत पथनाट्य, ग्रामसभा, चर्चासत्राद्वारे नागरिकांचे कायद्याबाबत वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले. ...
तालुक्यातील जावरा रेतीघाटात आयपीएस अधिकाऱ्यांनी धाड टाकून रेतीचा अवैधरीत्या उपसा करताना दोन जेसीबीसह एक ट्रक असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल शनिवारी रात्री जप्त करण्यात आला. ...
राज्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीवर यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा जबर फटका बसला. राज्यभरात चोहोबाजूनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत वादंग निर्माण झाले. ...
इविनिंग वॉक करताना अचानक भरधाव वाहनाने उडविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संजय विष्णुजी वानखडे (५०,रा.चैतन्य कॉलनी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ...
वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचा सिलसिला सुरूच आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक लाख ४५ हजार रूपयांचा चालान घोटाळा झाल्याची तक्रार कुलगुरूंकडे केली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे. ...