राष्ट्रीय पातळीवरील महापुरुषांचे जयंती व पुण्यतिथी जि.प. शाळेत साजरी करण्याचे नियम असताना, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी बहुतांश शाळांतील मुख्याध्यापकांनी ‘सुटी’चा आनंद घेतला. ...
मेळघाटातील धूळघाट रेल्वे येथील रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट मजूर आणि अंगठ्याने देयके काढण्यात आल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (रोहयो) कडे सादर केला आहे. ...
बाबा कॉर्नर ते वाहतूक शाखेपर्यंतच्या सिमेंट मार्ग तयार झाला असतानाही एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरूच आहे. कंत्राटदाराने मार्ग सुरू करण्यात आल्याचा सुचना फलक न लावल्याने वाहनचालक आता वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. ...
अचलपूर विभागांतर्गत येणाºया सहा तालुक्यांतील ९५ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे आठवड्यापासून खंडित करण्यात आला असून, चारशेवर ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्याचे कनेक्शन महिन्याभरात कापले जाणार आहे. ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राचार्य भूजंग उर्फ संतोष ठाकरे यांना महानुभाव दर्शनासाठी ‘डी.लिट’ देण्याचा निर्णय घेतला असून, ही सर्वोच्च पदवी गैरकायदेशीर बाबीचा वापर करून त्यांनी मिळविली आहे. परिणामी शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी होणा- ...
अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बुधवार २१ फेब्रुवारीपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ५३ हजार ५०४ विद्यार्थी विविध ४७७ केंद्रांवरून बा ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंबानगरीत जय भवानी, जय शिवाजी, असा जयघोष सोमवारी करण्यात आला. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, दुचाकी रॅली व भगवे फेटे बांधून युवकांनी जल्लोष केला. ...