आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात कंत्राटी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे नियमित आदेशात अडचणी निर्माण होणार, असे परिपत्रक शासनाने न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेऊन काढले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी सर्व कंत्राटी कर्म ...
गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. ...
औषध खरेदीतील भ्रष्टाचाराचा ठपका आणि पुरवठादार कंपन्यांकडून होणारी नफेखोरी याला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने सर्व आरोग्य उपक्रमांना लागणारी औषधी, उपकरणे यांची खरेदी शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या हाफकिन बायोफार्म या संस्थेकडून करण्याचा निर्णय घे ...
अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे. ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक साहित्य संघ व मासिक शिक्षकमत परिवार यांच्यावतीने सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन कारंजा लाड येथे विद्याभारती महाविद्यालय परिसरातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील साहित्यनगरीत २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल ...
नव्या नियमानुसार केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट मार्केटप्लेस (गेम) पोर्टलमधून साहित्य खरेदी करावे, अशी अट आहे. मात्र, ‘गेम’ पोर्टलवर ‘ट्रायबल’ची नोंदणी झाली नसल्याने केंद्रीय सहाय्य अनुदान यंदा अखर्चित राहील, असे संकेत आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ दीक्षांत समारंभ शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ दीक्षांत सभामंडपात होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा आयोग (एम.पी.एस.सी.) चे अध्यक्ष विठ्ठल मोरे दीक्षांत भाषण करतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू ...
झेडपीच्या पशुसंवर्धन विभागाद्वारा पशुपालकांशी दुजाभाव करण्यात येतो. ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुंना वैद्यकीय सेवाही वेळेत मिळत नसल्याने पशू दगावत आहेत. ...