भाजपक्षातील श्रेयवादाच्या राजकारणात अडकलेल्या स्वच्छतेच्या १५० कोटींच्या कंत्राटाबाबत अंतिम निर्णय होणे अभिप्रेत असताना हा कंत्राट अधिकाऱ्यांच्याच गळ्याशी आला आहे. ...
ग्रामविकासातही भरीव योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील १३ कर्तबगार सरपंचांना गुरूवारी येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित शानदार समारंभात ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’ २०१८ ने सन्मानित करण्यात आले. ...
वाळू कंत्राटदारावर दोषारोपपत्र दाखल करताना मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी नांदेडच्या इतवारा उपविभागाचा सहायक पोलीस अधीक्षक जी. विजयकृष्ण यादव याच्या साथीदाराला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. या ...
सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक पहाटे ५ वाजता पकडून परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. ...
राज्यात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावणा -या ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांची नोकरी धोक्यात आली आहे. त्याअनुषंगाने कर्मचा-यांची जात वैधता प्रमाणपत्र तपासणी मोहीम सुरू झाली असून ‘व्हॅलिडिटी’ नसल्यास नोकरीतून कमी करण्याचे निर्देश प्रधान मु ...
जिल्ह्यातील सरपंचांना प्रतीक्षा असलेला ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळा गुरूवार, २२ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे होणार आहे. ...
जिल्ह्यातील जंगलात पिवळा पळस बहरल्याने वनविभागासह निसर्गप्रेमींमध्ये आनंद संचारला आहे. आयुर्वेदिक औषधीयुक्त असलेला पळस अंधश्रध्देच्या कचाट्यात सापडल्यामुळे लोप पावत आहे. ...
अनेक निवेदने, मोठे जनआंदोलन, रेल्वे प्रशासनाला बेशरमचे झाड भेट, नागपूर मध्य रेल्वे कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा अशा रेल रोको कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन चांदूर येथे रेल्वे थांबा मंजूर करण्यात झाली आहे. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात कंत्राटी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे नियमित आदेशात अडचणी निर्माण होणार, असे परिपत्रक शासनाने न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेऊन काढले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी सर्व कंत्राटी कर्म ...