वडाळीतील २३ वर्षीय अंध तरुण व नागपुरातील बजाजनगर येथील अंध युवतीच्या प्रेमप्रकरणाने नवे वळण घेतले आहे. त्याचे हे तिसरे लग्न असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. ...
जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळासह अवकाळी पाऊस, गारपीटमुळे ८ तालुक्यांत ३५ महसूल मंडळांतील ३८४ गावांमध्ये ३० हजार ७२७ हेक्टरमधील रबी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारिदा परिसरात मंगळवारी सकाळी ९ वाजता वादळासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. परिणामी वातावरणात पूर्णत: गारवा पसरला. ...
‘मागेल त्याला शेततळे’ ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. हा उपक्रम खारपाणपट्यासाठी मोठी उपलब्धी ठरत असल्याने या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, .... ...
श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच येथे रांगा लागल्या. ‘हर हर महादेव’च्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ...
अमरावती : बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली. भाविकांची दर्शनासाठी विलक्षण गर्दी जमली होती. पूजनानंतर भाविकांनी ... ...
मांडूळ सापाची तस्करी प्रकरणात दर्यापूर पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले होते. यातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात दर्यापूर पोलिसांना सोमवारी यश मिळाले. शेख नासीर शेख बसीर (३५, रा. अकोला) असे अटक आरोपीचे नाव असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली. ...
वरूड नजीकच्या सावंगा येथे ग्रामपंचायतच्या आमसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये मारहाणीच्या घटनेतील आरोपी जामिनासाठी जात असताना त्यांचे चारचाकी वाहन क्षुल्लक कारणाहून फोडण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. ...