अहवालात वगळण्यात आलेल्या पाच तालुक्यांतील ४५ महसूल मंडळात कपाशीचे क्षेत्र नाही काय, असा सवाल करीत आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेेंंद्र जगताप यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला जाब विचारला. ...
परंडा (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...
संजय खासबागे ।आॅनलाईन लोकमतवरुड : संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड तालुक्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, दुसरीकडे ड्रायझोनमुळे जमिनीखालील उपशावर बंदी आहे, तर तब्बल १० वर्षांपासून सिंचन प्रकल्प रडतखडत आहे. ...
स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. ...
आॅनलाईन लोकमतचांदूर रेल्वे : अमरावती-अजनी इंटरसिटी एक्स्प्रेस व अमरावती जबलपूर एक्स्प्रेसने सोमवारी चांदूर रेल्वे स्थानकावर थांबा घेताच उपस्थित शेकडो शहरवासीयांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण स्टेशन दुमदुमले. एकाच दिवशी दोन रेल्वे गाड ...
मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी पाझर तलावातून आधी पाण्याची चोरी नंतर रीतसर परवानगी, असा अफलातून कारभार वनविभागाने चालविल्याचे दिसून येते. ...
पुलांच्या दुरुस्तीसाठी आता निधी राखीव ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी जो निधी उपलब्ध होईल, त्यातील १० टक्के निधी पुलांच्या दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. पुलांंसह सरकारी इमारतींच्या ...