बीटी कपाशी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील (ट्रास्जेस्टिक हर्बिसाइड ग्लायकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैधपणे बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनास आल्याने चौकशीसाठी शासनाने ७ फेब्रुवा ...
भुवनेश्वरी रिफायनिंग प्रा. ली. मध्ये वेस्टेज पाण्याच्या टाकीलगत सुरक्षेचा अभाव असल्यामुळे तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. ...
चंद्रभागा लघुबॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश आले असून, शेतजमिनीचा मोबदला व इतर मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे लेखी पत्र एसडीओ व्यंकट राठोड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : बेलोरा विमानतळाच्या विकासात अडसर ठरणारा जमिनीवरील अडथळ्यांचा (ओएलएस) सर्वेक्षण सुरू झाले आहे. ओएलएस सर्वेक्षण ८ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, धावपट्टीवरून ४ ते १५ किमीपर्यंत अडथळे कॅमेऱ्यात कैद केले जात आहे. पालकमंत्री प्रवीण ...
राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, .... ...
जंक्शन म्हणून ओळख असणाऱ्या बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलांवर भीक मागणाऱ्यांची मोठी गर्दी दररोज असते. पुलावर अगदी मध्ये बसून काही भिकारी भीक मागतात. ...
शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे. ...
राज्यात आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाकडून परत घेण्यासाठी थेट वनसचिवांनी पुढाकार घेतला. मात्र, वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेने ती परत मिळू शकली नाही. ...