आ. यशोमती ठाकुरांनी ४ मार्चला तालुक्यातील सार्शी येथे उद्घाटन केलेल्या जलयुक्तच्या फलकावर भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी मंगळवारी काळा रंग लावण्याचा प्रकार केला. ...
भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली. ...
किडनीचा आजार हा देशपातळीवर दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. १७ टक्के नागरिक किडनीच्या विविध आजारांनी ग्रस्त असल्याचा डेटा इंडियन सीकेडी रजिस्ट्रीचा असल्याची माहिती किडनी विकार तज्ज्ञ निखील बडनेरकर यांनी बुधवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली आहे. ...
बंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व करून तिसऱ्या स्थानावर आणण्याची यशस्वी कामगिरी करणाऱ्या येथील ७१ वर्षीय आशाबाई शिरसाट यांना येत्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र अॅथलेटिक्स क्रीडा सचिव डोमिनिक सॅव्हिओ य ...
कुटुंबीयांपासून दुरावलेल्या मनोरुग्ण व निराधारांच्या चेहºयावर हास्य फुलविणारी उच्चशिक्षित निकिता गावंडे ही स्माइल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायीे ठरले आहे. ...
लहान मुलांचा वापर करून अश्लील जाहिराती प्रकाशित करणे गुन्हा ठरते. एका मासिकात 'व्हॅलेटार्इंन डे' ग्रिटींग कार्ड कंपनीच्या जाहिरातीत लहान मुला-मुलीचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. ...
भारतीय चलनातील जुन्या हजार, पाचशेच्या नोटाबंदी, आर्थिक मंदी आणि नुकत्याच झालेल्या पीएनबी बँकेचा हजारो कोटींचा झालेल्या घोटाळ्याने बाजारपेठेत आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली असताना आता लग्नप्रसंगांना प्रारंभ होताच सोन्याच्या दराने उचल खाल्ली आहे. ...
संत गाडगे बाबा विद्यापीठाची उन्हाळी- २०१८ ही परीक्षा १५ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा घेण्यासंदर्भात २१ ङिसेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. ...