खरिपाच्या दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे गुलाबी बोंडअळीने नुकसान झाले. यासाठी शासनाने हेक्टरी ३०,८०० रूपयांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात ‘एनडीआरएफ’च्या मदतीसाठी शासनाची धावपळ सुरू आहे. ...
येथील वर्षानुवर्षांपासून घाण व दुर्गंधीने मलीन असलेले शहराव्याप्त शहानूर नदीपात्रात लोकजागरातून स्वच्छतेची क्रांती झाल्याचा जनकल्याणी प्रयोग अंजनगावात यशस्वी झाला असून, लोकजागर संघटनेने सुरुवात केलेल्या या कामाकडे चळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित् ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानालगत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचा अनधिकृत व्यक्तींद्वारा वापर होत आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यलय व बांधकाम विभाग मात्र एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत आहे. याविषयी क ...
जिल्ह्यात ३२ ग्रामपंचायतींच्या रिक्त ३८ व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या रूईपठार येथील सरपंचपदासह चार अशा एकूण ४२ पदांसाठी २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या दिवशी संबंधित निवडणूक क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुटी किंवा मतदानासाठी दोन ते तीन ...
संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या ६४ व्या जयंत्युत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ७ वाजता येथील इर्विन रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती, रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता व आजाराविषयी अचूक माहिती मिळावी, यासाठी तिवसा व वलगाव येथील आरोग्यमित्रांनी पुढाकार घेत आॅफलाइन मोबाइल अॅप तयार केले. ...