वारंवार नोटीस देऊनही थकीत कर न भरणाऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा धाडसी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्या मालमत्ता घेण्यास कुणी समोर न आल्यास त्या आयुक्तांच्या नावे करण्याची प्रक्रिया आरंभण्यात आली आहे. ...
नाशिक शहर पोलीस व हवाई दल यांच्याद्वारे ‘सुरक्षित वाहतूक व आरोग्यासाठी सायकल’ या मोहिमेचा २२ फेब्रुवारी रोजी नाशिक पोलीस आयुक्तालयातून शुभारंभ झाला. धुळे, भुसावळ, अकोला मार्गे ही रॅली रविवारी अमरावतीत प्रवेशली. त्या सायकल रॅलीला पोलीस आयुक्त दत्तात्र ...
महापालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची साशंक भीती ज्या कंत्राटाच्या पुर्णत्वाने व्यक्त केली जात आहे , त्या १५० कोटींच्या स्वच्छता कंत्राटासाठी थेट मंत्रालयातून फिल्डिंग लावण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना अर्थसंकल्पीय (बजेट) सभेची प्रतिक्षा आहे. येत्या २५ ते २८ मार्च दरम्यान बजेटची सभा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातर्फे दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनासमोर उत्पन्न खर्चाचे मेळ साधण्याचे आव्हान राहणार आहे. ...