लहान मुलांचा वापर करून अश्लील जाहिराती प्रकाशित करणे गुन्हा ठरते. एका मासिकात 'व्हॅलेटार्इंन डे' ग्रिटींग कार्ड कंपनीच्या जाहिरातीत लहान मुला-मुलीचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. ...
भारतीय चलनातील जुन्या हजार, पाचशेच्या नोटाबंदी, आर्थिक मंदी आणि नुकत्याच झालेल्या पीएनबी बँकेचा हजारो कोटींचा झालेल्या घोटाळ्याने बाजारपेठेत आर्थिक व्यवहाराची घडी विस्कटली असताना आता लग्नप्रसंगांना प्रारंभ होताच सोन्याच्या दराने उचल खाल्ली आहे. ...
संत गाडगे बाबा विद्यापीठाची उन्हाळी- २०१८ ही परीक्षा १५ मार्चपासून प्रारंभ होत आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा घेण्यासंदर्भात २१ ङिसेंबर २०१७ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. ...
जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे. ...
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावर पकडलेल्या २० लाखांच्या गुटख्याचा तपास बिरबलाच्या खिचडीप्रमाणे सुरू आहे. महिना लोटूनही माल कुणाकडे जात होता आणि मुख्य आरोपी कोण, हे उघड झालेले नाही. ...
आॅटोरिक्षातील प्रवाशाचे दागिने व रोखीने भरलेली बॅग चालकाने परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. या कार्याबद्दल नागपुरी गेट पोलिसांनी आॅटोरिक्षाचालकाचा सत्कार केला. ...