खासगीत हमीपेक्षा कमी भाव असल्याने पणन विभागाद्वारा एक मार्चपासून खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना आहेत. यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झालीे, मात्र नऊपैकी एकाही केंद्रावर अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. ...
अचलपूर ते अमरावती रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली असून हा मार्ग आता प्रमुख जिल्हा मार्ग ८७ म्हणून ओळखला जाईल. प्रमुख राज्यमार्ग क्र. १४ ते मार्की, निरूळ गंगामाई, मिर्झापूर ते राज्य मार्ग क्रमांक २८७ ला जोडणारा हा रस्ता आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध भीमकुंड पॉर्इंटवर फिरायला आलेल्या युवकाचा सेल्फीच्या नादात मोबाईल पडला. तो पकडण्याच्या प्रयत्नात तो पाय घसरुन हजारो फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला ...
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी, पदाधिकरी यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व विविध विभागातील कर्मचाºयांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता भव्य स्कुटर रॅली काढली. ...
भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली. ...