चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथे दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या शेतकºयांना मोबदला मिळालाच नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून धरणस्थळावर कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले. ...
सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती १३ तालुक्यांत सरासरी १.६४ मीटरने पाण्याची पातळी खालावल्याचा अहवाल दिला आहे. ...
रेल्वे खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी लांबलचक रांगेत तासन्तास उभे राहण्याची भानगड आता संपुष्टात आली असून, सामान्य तिकीट आता मोबाईलवर मिळणार आहे. ...
गुरवार, २२ मार्च रोजी दिवस-रात्र एकसमान राहणार असून, या दिवशी दिवस व रात्र १२ तासाचे म्हणजे समान राहणार असल्याची माहिती हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. ...
शीतल पाटील हत्याकांडातील दोन्ही आरोपी पसार असून, गाडगेनगर व गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा दाहीदिशा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक अभ्यास सुरू केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सुनील गजभिये, रहमान खां पठाण व शीतल पाटील यांचे लोकेशन नवसारी भागात ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : आईला एसटीतून उतरून दिल्याच्या कारणावरून मुलाने एसटीच्या महिला वाहकावर प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना मंगळवारी माहुली जहागीर बसस्थानकावर घडली. कविता गावंडे (३०, रा. अमरावती) असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. याप्रकरणात माहुली पो ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या १२ तूर खरेदी केंद्रांवरील नवनवीन किस्से बाहेर येत आहेत. येथे सॅम्पलच्या नावाखाली ग्रेडरद्वारा चक्क किलोभर तूर काढण्याचा प्रकार होत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बारदाना वजनाच्या नावाखाली हा प्रक ...
परिसरात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन झाले असताना खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी गोदामच शिल्लक राहिले नसल्याने अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समिती यार्डात नाफेडमार्फत खरेदी थांबविण्यात आली आहे. ...
आॅनलाईन लोकमतधारणी : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांनी १५ मार्चपासून जि.प. शाळा सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्याचे पत्र सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना जारी केले. त्यानुसार प्रस्तुत प्रतिनिधीने सकाळी ७ ते १० पर्यंत विविध शाळांना भेटी दिले असता, ब ...