वनविभागाने लोकसेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याचे निर्देश महसूल व वनविभागाचे सहसचिवांनी दिले आहे. ...
वनांचे संरक्षण करणाऱ्यां वनकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दैनावस्था असतानाच दुसरीकडे मात्र, वनविभागातील आयएफएस अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि वनविश्रामगृहांवर अनावश्यक निधी खर्च केला जात आहे. ...
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने प्रभू रघुनंदन श्रीराम जन्मोत्सव रविवारी शहरात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली. ...
परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर माहेरच्या नावाचा पुरावा नसल्याने तब्बल १० महिला परीक्षार्थिंना परीक्षेला प्रवेश दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी एका परीक्षा केंद्रावर घडला. ...
नवजात बालकांमध्ये आढळून येणाऱ्या कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम व कंजेनाइटल अॅड्रेनल हायपरप्लाशिया या गंभीर आजारांच्या अटकावासाठी न्यू बॉर्न स्क्रीनिंग केले जाणार आहे. ...
तीन ते चार वर्षांच्या परिश्रमानंतरही मोजकेच प्रशासनात अधिकारी म्हणून रूजू होतात. मात्र, आदिवासी विकास विभाग यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षेकरिता आदिवासी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवितात. ...
केंद्र व राज्यातील सरकारने घोषणा, आश्वासनांशिवाय काहीच केलेले नाही. त्यांच्याविरोधात कुणी बोलले, तर आवाज दाबण्यात येतो. सर्वसामान्यांना न्याय केवळ काँग्रेसच देऊ शकते. कार्यकर्त्यांनी भाजपची जुलमी राजवट हद्दपार करण्यासाठी आतापासून कामाला लागावे, असे आ ...
यंदा बोंडअळीने कापूस उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. खासगी खरेदीत हमीपेक्षा अधिक भाव असल्याने पणनची केंद्र ओस पडलीत. खासगीकडे शेतकऱ्यांचा कल व परस्परच व्यापाऱ्यांना कापसाची विक्री होत आहे. यामुळे स्थानिक बाजार समितीचा लाखोंचा सेस बुडत असल्याचे वास्तव ...