ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ आदी मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटना (आयटक) ने शनिवारी आ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी मोर्चा नेला. ...
शहरात रोडरोमिओंचा उच्छाद थांबविण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्याचा अचलपूर पोलिसांनी निर्णय घेतला. या मुद्द्यावर सामाजिक संघटनाही सरसावल्या असून, योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘लोकमत’ने हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. ...
शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी जिल्ह्यात सोमवारी ठिकठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. ...
शेतकऱ्यांना प्रगत कृषीतंत्रज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी आयोजित पाच दिवसीत कृषी महोत्सवाचा जिल्ह्यात प्रचार, प्रसार न झाल्याने शेतकऱ्यांपर्यत हा महोत्सव पोहोचलाच नाही, त्यामुळे कार्यक्रमात खुुर्च्या रिकाम्या अशी नामुष्की ‘आत्मा’ विभागावर ओढावली, शेतकऱ्य ...
जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील कामकाजाचा सोमवारी पहिलाच दिवस होता. लिफ्ट अडकल्याने पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. क्षमतेपेक्षा अधिक जण लिफ्टमध्ये बसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. ...
ग्रामीण भागात अनेक खेड्यात कडधान्याची शेती करतात. त्याचप्रमाणे आपल्या परिसरात कठाण माल पिकविला जातो. मात्र निसर्गाच्या प्रकोपाने २-३ दिवस ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे कडधान्य (कठाण) पिकाचे नुकसान झाले आहे. ...
महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ राज्यातील महिलाशक्ती असुरक्षित असल्याचेच अधोरेखित करणारी आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये ८२५ ने वाढ झाली आहे. ...
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत द्विसदस्यीय राज्यस्तरीय तपासणी समितीत असलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या चमूने १७ मार्च रोजी अमरावती विभागात प्रथम आलेल्या अचलपूर पंचायत समितीची सकाळी, तर दुपारी जिल्हा परिषदेत यशवंत पंचायतराज अभियानांंतर् ...