संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. टंचाईची कामे ३१ एप्रिलपूर्वी आटोपावी. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्हाभरात यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली. ...
शहरातील डांगरीपुरा येथील कुरेशी मोहल्ल्यातील अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश चांदूर रेल्वे पोलिसांनी केला. येथून अडीच क्विंटल गोमांस पकडले असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
तालुक्यातील दुनी येथे एका युवतीला फोनवर बोलण्यास बाध्य करण्यासाठी १९ वर्षीय युवकाने तिच्या नऊ वर्षीय भावाची गळा दाबून हत्या केली. या बालकाचा मृतदेह पोटीलावा जंगलात मिळाला. ...
डायलिसिसवर असलेल्या मुलास किडनी दान करून वडिलाने जीवदान दिले. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. शहरात प्रथमच अशा प्रकारे नि:शुल्क किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे. ...
भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा जिल्ह्यात भूशास्त्रीय परिस्थितीनुरूप एक हजार १३४ विहिरी प्रस्थापित करण्यात आल्या आहेत. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत ग्रामसेवक व जलसुलक्षकांवर या विहिरींची नोंद घेण्याची जबाबदारी सोपविली असल्याने भूजलाच्या निरीक्षण नोंदी जलद व ...
तालुक्यातील सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. ओव्हरलोड ट्रकमध्ये मुरूम, गिट्टी, तसेच पिवळी माती भरून सर्रास वाहतूक केली जात आहे. ...