लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑफिसच्या पायऱ्या चढताना केला विनयभंग, आसपासच्या लोकांनी रोडरोमिओला हाणले! - Marathi News | Molested while climbing the stairs of the office, the people around hit Rodromeo! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑफिसच्या पायऱ्या चढताना केला विनयभंग, आसपासच्या लोकांनी रोडरोमिओला हाणले!

प्रत्यक्षदर्शींनीच बखोटीला पकडून आरोपीला पोलिसांकडे नेले, गुन्हा दाखल ...

ब्रेकअपनंतर फेक व्हिडिओ व्हायरल करण्याची मुलीला धमकी, गुन्हा दाखल - Marathi News | After the breakup, the girl was threatened to spread the fake video, a case was filed, Amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रेकअपनंतर फेक व्हिडिओ व्हायरल करण्याची मुलीला धमकी, गुन्हा दाखल

याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी मंगेश विठ्ठलराव दारोकार (२५, रा. महादेवखोरी) याच्याविरूद्ध विनयभंग व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. ...

रेल्वेसमोर झोकून देत तिने केला आत्मघात, नवाथेनगर रेल्वे रुळावर घटना - Marathi News | She committed suicide by throwing herself in front of the train. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेसमोर झोकून देत तिने केला आत्मघात, नवाथेनगर रेल्वे रुळावर घटना

आकस्मिक मृत्यूची नोंद ...

तहसीलदार बनावट जातवैधता पदोन्नती प्रकरणी मुख्य सचिवांना नोटीस; महसूल मंत्रालयात खळबळ - Marathi News | Notice to Chief Secretary in Tehsildar fake caste validity promotion case; Excitement in the Revenue Ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तहसीलदार बनावट जातवैधता पदोन्नती प्रकरणी मुख्य सचिवांना नोटीस; महसूल मंत्रालयात खळबळ

राष्ट्रीय जनजाती आयोगाकडून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश ...

शिवाझिरी शिवारात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, गावात दहशत कायम - Marathi News | A tiger attack on a farmer in Shivagiri Shiva, terror continued among the villager | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवाझिरी शिवारात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, गावात दहशत कायम

भाऊ मदतीला धावल्याने वाचले प्राण, नातुही होता सोबतीला, माहिती मिळताच वन विभागाच्या चमूने उपचारासाठी केले उपजिल्हा रुग्णालयात दाखल ...

८० टक्के पावसाळा संपला, जलसाठा ५० टक्केच उरला - Marathi News | 80 percent of the rainy season is over, the water storage is only 50 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८० टक्के पावसाळा संपला, जलसाठा ५० टक्केच उरला

अपुरे पर्जन्य : १५ लघु प्रकल्पांच्या साठ्यात झपाट्याने होत आहे घट ...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चहा बनवितात तेव्हा... - Marathi News | Jan Samvad Yatra : When Opposition Leaders Vijay wadettivar Makes Tea | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चहा बनवितात तेव्हा...

जनसंवाद यात्रा : वडनेर गंगाई येथे बैलबंडीतून रॅली, ऐकल्या नागरिकांच्या समस्या ...

आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव - Marathi News | One farmer commits suicide every eight hours in eight months, the shocking reality of West Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ महिन्यांत दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या; पश्चिम विदर्भातील धक्कादायक वास्तव

यंदा ७३७ शेतकऱ्यांनी घेतला मृत्यूचा फास ...

युवा सेनेच्या आंदोलनाला यश, सर्वच शाखेसाठी ‘कॅरी ऑन’ लागू, विद्यापीठाने काढले पत्र - Marathi News | Success of Yuva Sena movement, 'Carry on' is applicable for all branches, the Amravati university issued a letter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युवा सेनेच्या आंदोलनाला यश, सर्वच शाखेसाठी ‘कॅरी ऑन’ लागू, विद्यापीठाने काढले पत्र

मागील पंधरा दिवसांपासून सुरू होती मागणी ...