कच्च्या फळांना लवकर पिकविण्याच्या प्रयत्नात मानवाला ‘स्लो पॉयझन’ देण्याचा प्रकार उन्हाळयात सुरू आहे. कच्चे आंबे अल्पावधीत पिकवून भरपूर पैसा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कचऱ्यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकचऱ्याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जून २०१८ अखेरपर्यंत ७५ ट ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक जयंत वडते यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपत असला तरी त्यांना वर्षभरासाठी मुदतवाढ मिळण्याचे चिन्हे दिसून येत आहे. ...
ग्रामस्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील ३८ गावांतील १५२३ लाभार्थ्यांना, तर राज्यात १९२ गावांतील सुमारे ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने ...
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ९ मे रोजी पृथ्वीजवळ येणार असून, ही खगोलीय घटना टेलीस्कोपसह साध्या डोळ्यानेही पाहणे शक्य आहे. या खगोलीय घटनेची उत्सुकता अमरावतीकरांमध्ये पाहायला मिळत आहे. ...
दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनर्जिवित करण्यास व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची ई-नि ...
कंत्राटी सेवानिवृत्त अभियंत्याच्या नियुक्ती फाईलला पाय फुटल्याचा धक्कादायक प्रकार सामान्य प्रशासन विभागात (जीएडी) उघड झाला आहे. याबाबत केलेला खुलासासुद्धा धक्कादायक असून, फाईलच्या गोपनियतेबाबत जीएडी किती बिनधास्त आहे, हेसुद्धा यातून अधोरेखित झाले आहे ...
एक महिला घाबरलेल्या व भयभीत अवस्थेत ठाणेदारांपुढे येते आणि पतीने मारहाण करून घरातून हाकलून लावल्याचे सांगते. दीड महिन्यांचा चिमुकला घरी आहे, पती त्याचेही बरेवाईट करेल, असे सांगते. ठाणेदार आसाराम चोरमले यांनी त्वरेने हाती वायरलेस वॉकीटॉकी घेऊन त्या मह ...
अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. ...