रामनवमीनिमित्त दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे दोन निस्सीम भक्तांचे रिंगणीच्या काट्यांवरील लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे. ...
महापालिकेच्या अग्निशमन विभागद्वारा दोन कोटी रुपयांच्या फायर रेस्क्यू वाहन खरेदी अनियमितताप्रकरणी विभागीय आयुक्तांपाठोपाठ जिल्हाधिकारी व नगर विकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
बाभळी येथील लहान पुलानजीक चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण झाली होती. विविध वृक्षसुद्धा वाढले. अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने सहकार्य न केल्याने अखेर नागरिकांनीच मंगळवारी नदीपात्रात उतरून स्वच्छता केली. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. ...
सध्या दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे विषाणुजन्य तापाच्या रूग्णात वाढ झाली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हामुळे दुपारचे रस्ते ओस पडत आहे. ...
नांदगावपेठ एमआयडीसीत तत्कालीन काँग्रेस सरकारने मंजूर केलेल्या एमओयू कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य नाही. जिल्ह्यातील युवकांना केवळ कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यात येत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील विकासकामांचा निधी खर्च करण्यास मार्च एंडिंगची 'डेडलाईन' आहे. त्यामुळे शासनाकडून वित्तीय वर्षातील 'ब' गटासाठी ५ कोटी ६० लाख ८० हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी ५६ लाख रूपयांचा निधी खर्च झाला ...
दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथे रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे. वडनेर गंगाई येथे झगेश्वर महाराजांचे मंदिर आहे. रामनवमीच्या तिस-या दिवशी या संस्थाच्यावतीने आयोजित लोटांगणात गावातील सानथोर सहभागी झा ...