अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर रस्ता ओलांडताना एका तीन वर्षीय मादी बिबटाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री २ च्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील खारी येथील घटनेप्रकरणी पोलिसांना हवे असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ...
कायम सोबत करणाऱ्या आपल्या सावलीनेच साथ सोडल्याचा अनुभव येत्या २५ मे रोजी अमरावतीकर घेणार आहेत. या दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद होताच, पुढील ५२ सेकंदांकरिता सावली आपली साथ सोडेल. ...
जिल्हा परिषदेतील काही वर्षांपासून बंद पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिसीचा संवाद आता झेडपीतून साधण्याचा मार्ग मोकळा झाला. ही सुविधा सुरू होताच सोमवार, ७ म ...
रेल्वे गाड्यांच्या पार्सलमधून नेमके काय पाठविले जाते, हे तपासणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वेत घातपाती कारवायांसाठी समाजकंटक पार्सलद्वारे शस्त्रे व स्फोटक पदार्थ सहजतेने ...
शहरासह जिल्ह्यात कमाल तापमान काही दिवसांपासून वाढत आहे. रविवारी दुपारी पारा ४४ अंशावर पोहचला होता. पुढील तीन दिवस त्यात वाढ होऊन ४५ अंशावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
२४ बोगीतून प्रवास करीत असलेल्या हजारो प्रवाशांची तंद्री अचानक लागलेल्या एअरब्रेकने भंग केली. बर्थवरून अनेक प्रवासी खाली पडल्याने कुणाला अपघाताचा, तर कुणाला भूकंपाचा संशय होता. ...
बहिणीसोबत मित्राचे प्रेमसंबंध जुळविण्यास मदत केल्याच्या रागातून भावाने अन्य साथीदारांसह एका तरुणाची चाकूने हल्ला करून हत्या केली. योगेश पुंडलिक गाडे (३५,रा. महात्मा फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. ...
पैसे कमविण्याचा ‘शॉर्टकट’ कोणी कसा शोधून काढेल, याचा नेम नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ‘सीट’ चोरून प्रवाशांना विकण्याचा फंडा काही महाभागांनी शोधून काढला आहे. यात रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...