शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून फाटक्या व जळालेल्या नोटा निघत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे एटीएममध्ये कचरा पडून असतानाही त्याची स्वच्छता केली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
बाजारभावाच्या तिप्पाट किमतीत खरेदी करण्यात आलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन प्रकरणातील अनियमितता दडपविण्याचा घाट अग्निशमन विभागाने रचला आहे. ...
तालुक्यातील बोराळा भिलखेडा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागून तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत तीन बकऱ्या ठार झाल्या, तर आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे. ...
जमिनीच्या अकृषक (एनए) वापरासाठी आवश्यक असलेल्या परवानगीमध्ये सुधारणा करण्यासाठी आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात चार बदल करण्यात आले व अकृषक आकारणी सुलभ करण्यात आली आहे. ...
राजस्थानच्या रजपूत इतिहासात मानाचे स्थान असणारे राजा मानसिंह यांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर अचलपूर येथे अस्तित्वात आहे. येथील हनुमान भक्तांच्या मनोकामना पूर्ण करीत असल्याची आख्यायिका आहे. ...
शहरात गाजलेल्या शीतल पाटील हत्याप्रकरणात वेगवान हालचाली करीत आरोपींना गजाआड केल्याबद्दल जिजाऊ ब्रिगेडने पोलीस आयुक्त व प्रकरणाचे तपास अधिकारी यांचे आयुक्तालयात अभिनंदन केले. ...
भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने शहरातून शोभायात्रा काढली. स्थानिक श्री दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...