वेतनावरील खर्चाचे नियंत्रण व सुधारित आकृतीबंध निश्चितीच्या नावाखाली शासनाने सहायक प्राध्यापकांच्या भरतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे नेट, सेट, पीएचडी पदवीधारक बेरोजगार झाले असून आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी सोमवारी शिष्टमंडळाने के ...
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘मार्केटिंग’ केले जात आहे. त्याकरिता विशेष रथ तयार करण्यात आला असून, हा रथ गाव-खेड्यांत योजनांचा प्रचार व प्रसार करीत आहे. ...
एप्रिल ते जून हे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असल्याचे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहे. पुणे, मुंबई ‘नो रूम’ असल्याने उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे आतापासून कठीण झाले आहे. ...
उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही ...
आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेला वाढीव कर उत्पन्नाने आधार दिला आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ३६.४३ कोटी रुपये महसूल प्राप्त झाल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले. ...
शीतल पाटील हत्याकांडाविषयी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी आढावा घेतला. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या. गाडगेनगर पोलिसांचे तपासकार्य समाधानकारक असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
बाजार समितीच्या यार्डातील विविध विकासात्मक कामे, व्यापारी संकुल, टॉयलेट, काँक्रीट प्लॅटफार्म तयार करणे, नाल्यावरील पूल बांधणे, शेड तयार करणे अशा विविध विकासात्मक कामांचे कंत्राट पुणे येथील कंत्राटदाराला देण्यात आले होते. ...
पीएम आवास योजनेतील घटक क्र. ३ अंतर्गत ८६० घरांसाठी अवलंबविलेली निविदा प्रक्रिया दोन महिन्यांनंतर अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘फायनान्शियल’ बिड उघडल्यानंतर ही घरे कुठली कंपनी बांधणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ...
शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावणाऱ्या महापालिकेच्या पथकाने पशुपालकांकडून वर्षभरात ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दंड वसुल करण्यात आला आहे. ...