चांदूर रेल्वे तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावरील जळका जगताप येथे तीन वर्षांपासून पाणी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी गावातीलच सधन शेतकरी युवकाने स्वत:च्या शेतातील पाणी टँकरने विनामूल्य उपलब्ध केले आहे. ...
शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मेचा फटका मार्चमध्येच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने अमरावतीकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत. ...
अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार याचिका शासनामार्फत दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी विविध दलित संघटनांतर्फे सोमवारी इर्विन चौक ते जिल्हा कचेरी दरम्यान मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले. ...
शीतल पाटील हत्याकांडाचे तपासकार्य अंतिम टप्प्याकडे आहे. आता केवळ शीतल पाटीलचा विहिरीत फेकण्यात आलेला मोबाइल शोधण्याचे आव्हान कायम आहे. त्यासाठी खोल पाण्यात जाऊ शकणाऱ्या पाणबुड्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ...
चुलीवरच्या स्वयंपाकाने महिलांचे डोळे चुरचुरतात. छातीत धूर दाटतो. सरपणासाठी जंगलतोड होते. अशा अनेक कारणांमुळे गॅस सिलिंडरला पसंती मिळाली. तथापि, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किमती वाढत असल्याने गावंखेड्यांतील मजूर महिला स्वयंपाकासाठी परत चुलीकडे वळल्या ...
वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची ...
राज्यातील ६,७४२ दवाखाने-रुग्णालयांमध्ये विविध त्रुट्या आढळ्ल्याची धक्कादायक माहिती आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनी उघड केली. त्या अनुषंगाने त्रुटी आढळून आलेल्या राज्यातील अशा सर्व दवाखान्यांची मे-जूनमध्ये पुनर्तपासणी करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेल ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात गत दोन वर्षांपूर्वी दौऱ्यावर आलेल्या ‘नॅक’ समितीसाठी तब्बल साडेआठ कोटींचा खर्च झाल्याने याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली. मात्र, पावणेदोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही ना चौकशी समिती, ना अहवाल यावरून सिनेट सद ...