गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ...
राज्य सरकारने शेतकऱ्याची तूर शासकीय दराने खरेदी करण्यासाठी नाफेडची मुख्य एजंट म्हणून नियुक्ती केली. खरेदी-विक्री संघाचे सब एजंट म्हणून नियुक्त आहे. ...
संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. टंचाईची कामे ३१ एप्रिलपूर्वी आटोपावी. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्हाभरात यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली. ...
शहरातील डांगरीपुरा येथील कुरेशी मोहल्ल्यातील अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश चांदूर रेल्वे पोलिसांनी केला. येथून अडीच क्विंटल गोमांस पकडले असून, पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ...
तालुक्यातील दुनी येथे एका युवतीला फोनवर बोलण्यास बाध्य करण्यासाठी १९ वर्षीय युवकाने तिच्या नऊ वर्षीय भावाची गळा दाबून हत्या केली. या बालकाचा मृतदेह पोटीलावा जंगलात मिळाला. ...