पूर्व मेळघाट वन विभागाच्या टेम्ब्रुसोंडा व चिखलदरा परिक्षेत्रांतर्गत वैराट परिसरातील जंगलात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता लागली. यात जंगलाची राखरांगोळी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. ...
पारंपरिक पिकांना फाटा देत यावर्षी तिवसा तालुक्यातील भारवाडी गावातील राऊत बंधूंनी हळद पिकाची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नांत त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन तालुक्यातील इतर शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
तालुक्यातील खारतळेगाव येथील रहिवासी चुन्नीलाल सोमवंशी यांच्या घराला अचानक रात्री १५ दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना काही दिवस मंदिरात राहावे लागले होते. ...
राणी व्हिक्टोरिया, किंग जॉर्ज यांच्या भावमुद्रेतील चांदीच्या शिक्क्यांची पोलीस कस्टडी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संपुष्टात आली आहे. चांदीचे १४६ व इतर धातूंचे ६८ असे २१४ पुरातन शिक्के मागील १२ हिन्यांपासून आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत होते. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत चिखलदरा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ६१.७४ लाख रुपये एकूण खर्च असलेल्या या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा चिखलदरा नगर परिषद राहील. ...
संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याची माहिती रविवारी पार पडलेल् ...
येथील इर्विन चौकातील एका अंडा विक्रेता आमलेट तयार करीत असताना त्याच्याकडील सिलिंडरच्या पाइपने अचानक पेट घेत घेतला. त्यामुळे हातगाडी लोकांच्या डोळ्यादेखत जळून खाक झाली. ही घटना रविवारी ७.२० वाजता इर्विन रुग्णालयाच्या बंद असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारान ...
नऊ वर्षांपूर्वी वडील आणि तीन वर्षांपूर्वी आई गमावलेल्या दीक्षाचे रविवारी अवयवदान करण्यात आले. नातेवाईकांनीच हा निर्णय घेऊन समाजासमोर अवयवदानाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. ...