लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात वृक्ष लागवडीसाठी १० कोटी खड्डे तयार; सव्वा आठ कोटी खड्ड्यांचे छायाचित्र 'अपलोड'  - Marathi News | 10 crore potholes ready for tree plantation in the state; 8 crores potholes 'upload' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वृक्ष लागवडीसाठी १० कोटी खड्डे तयार; सव्वा आठ कोटी खड्ड्यांचे छायाचित्र 'अपलोड' 

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १० कोटी खड्डे तयार झाले असून, ८ कोटी ३० लाख ७ हजार ३५१ खड्ड्यांचे छायाचित्र अपलोड झाले आहे. जून महिन्यापर्यंत १३ ...

शेतात भाजपचे झेंडे लावावे काय? - Marathi News | BJP flags in the field? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतात भाजपचे झेंडे लावावे काय?

जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. आता खरिपाला सुरूवात होत ...

आदिवासी रुग्णांसाठी डॉक्टरचे १४ वेळा रक्तदान - Marathi News | 14 times blood donation for the tribal patients | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी रुग्णांसाठी डॉक्टरचे १४ वेळा रक्तदान

अतिदुर्गम मेळघाटात घरोघरी आरोग्यसेवा पुरवितानाच डॉक्टरने आतापर्यंत १४ वेळा रुग्णांसाठी रक्तदानही केले. डॉ. अंकुश मानकर यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. ...

सत्ताधीशांची बेअब्रू - Marathi News | Lords of rulers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सत्ताधीशांची बेअब्रू

तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय पुरस्कृत एकल कंत्राटाचा निर्णय विद्यमान सभापतींनी फिरविल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. भाजपच्या ज्या सत्ताधीशांनी वर्षभरापूर्वी एकल कंत्राटासाठी जंगजंग पछाडले, त्याच सत्ताधीशांना आता प्रभागनिहाय ...

पात्र शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी - Marathi News | 100% debt waiver of eligible farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पात्र शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी पोर्टलवर आॅनलाइन अर्ज केले. त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी झाल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली. ...

बदल्यांचे आदेश धडकले - Marathi News | Changes were ordered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बदल्यांचे आदेश धडकले

वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील २ हजार ७९८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर सोमवारी धडकले. यामध्ये मराठी माध्यमाच्या २ हजार ६०३, तर उर्दूच्या १९५ शिक्षकांच्या बदल्या आहेत. ३१४ शिक्षकांना खो (विस्थापित) झाले आहेत. बदली प्रक्र ...

रेल्वे स्थानकांच्या अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण - Marathi News | Extra survey of railway stations | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वे स्थानकांच्या अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण

अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकावरील अतिरिक्त जागेचे सर्वेक्षण केले असून, काही महिन्यातच व्यापारी संकुल निर्मितीला प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विनावापर जागेचा कायापालट होऊन रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहे. ...

‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती नियुक्तीपासून - Marathi News | From the appointment of 'those' employees' salary | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती नियुक्तीपासून

शासनाने २० टक्के अनुदान दिलेल्या शाळांमधील व १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती ही नियुक्तीच्या दिनांकापासून करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी य ...

वैराट परिसरात पेटला वनवणवा - Marathi News | Drying in the Viraat area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वैराट परिसरात पेटला वनवणवा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री ९ वाजता पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना दिसून आले. यावर्षी मेळघाटच्या अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वनविभागाच ...