अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने डांबरात रसायनाची भेसळ करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी गुरुवारी पदार्फाश केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी गुरुवारी मध्यरात्री नांदगाव पेठ हद्दीतील पिंपळविहीर स्थित एका धाब्यावर धाड टाकून सहा आरोपींना अटक केली. घटनास्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बोंडअळीने झालेल्या नुकसानासाठी १८२.६० कोटींच्या मदतनिधीच्या निर्णयाला शासनाने बुधवारी मान्यता दिली आणि समान तीन टप्प्यात निधी देण्यात येईल, असे जाहीर केले. यानुसार जिल्ह्यास पहिल्या टप्प्यातील ६०.८७ कोटी मिळणे आवश्यक असत ...
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी स्वच्छता कंत्राटदारांच्या एकाधिकारशाहीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत पाच कंत्राटदारांना अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला . ...
गत महिन्याभरापासून मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पात ठिकठिकाणी आगडोंब उसळल्याचे चित्र असताना, गुरुवारी रात्रीपासून मडकी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जंगल जळून राख झाल्याचे चित्र आहे ...
तालुक्यातील सोनापूर येथे अतिसाराची लागण नदी-नाल्यात खोदून तयार केलेल्या झºयाच्या दूषित पाण्यामुळे झाल्याचे प्रयोगशाळेत तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणा तळ ठोकून असल्याने चौथ्या दिवशी येथील अतिसाराची लागण आटोक्यात आली आहे. ...
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत(सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग व औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या, डी-फार्म अभ्यासक्रमाचे व कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा शहरातील २९ ...
तहसीलच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर कार्यरत सेंट्रिंग ठेकेदार आलोककुमार यादव याचा मित्रानेच खून करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले. आर्थिक देवाणघेवाण व मान-अपमानावरून ही हत्या झाली. ...