जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीप्रक्रिया अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत बदली प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे तक्रारींना अजिबात वाव मिळाला नाही. स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये ४४० शिक्षक कार्यरत आहेत. ...
जिल्ह्यातील सर्वच बाराही केंद्रांवर खरेदी बंद असल्यामुळे ३५ हजार तीन लाख क्विंटलवर तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आल्यामुळे तत्काळ तूर खरेदी करून त्वरित चुकारे देण्याची मागणी युवक काँग्र्रेसद्वारा करण्यात आली. ...
तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील मौजा अनकवाडी, मालधूर शिवारातील जंगलात अचानक गुरुवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. ही आग गावात पोहोचण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ...
जिल्ह्यातील २६ परवानाधारक सावकारांनी परवाना कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केल्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. ...
सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीच्या दुचाकीच्या हेडलाइटच्या चौकटीत विषारी नाग दडून बसला होता. रात्री २ वाजता सर्पमित्रांनी त्या नागाला जिवंत पकडून जंगलात सोडले. ...
मालमत्ता कर वसुलीच्या यशापयशावर संबंधित अधिकारी-कर्मचाºयांचा गोपनीय अहवाल (सीआर) ठरणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी करवसुलीसंदर्भात उल्लेखनीय कामगिरीची तसेच कार्यवधीतील वसुलीच्या प्रमाणाची नोंद संबंधित अधिकारी-कर्मचा-यांनी स्वयंमूल्यांकन अहवालात करण् ...
वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी युके मेट आॅफिस, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने सन २०७० पर्यंतच्या वातावरणीय बदलांच्या अनुमानाचा अभ्यास करून वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह् ...
फेब्रुवारी, मार्च-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची मीनल लाहोटी, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा सुयश ...