शिक्षणावर त्याचा भर आहे; पक्षिसंवर्धन व्हावे, पर्यावरण अबाधित राहावे, यासाठी तो झपाटला आहे. हरित सेनेशी जुळलेल्या वडिलांच्या पाठबळामुळे त्याने आपल्या व्यासंगात इतरांना सहभागी करून निसर्गाशी जवळीक साधली आहे. शंतनु प्रभाकर पाटील असे या पक्षिप्रेमीचे ना ...
परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. ...
केंद्र शासनाने देशातील ११६ शहरांचा जीवनशैली निर्देशांक (लाइव्ह अॅबिलिटी इंडेक्स) काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील १२ शहरांची जीवनशैली मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली असून, यात अमरावती शहराचाही समावेश करण्यात आला आहे. ...
कीर्र रात्रीचे दोन वाजले होते. लगतचे गाव गर्द झोपत असताना सुमारे २५ वन कर्मचारी व वनाधिकारी एखाद्या मंत्र्याला असलेल्या ‘झेडप्लस’ सुरक्षेप्रमाणे रस्त्याचे लोकेशन घेत होते. सर्वांच्या मनात धाकधुक, भिती जवळपास ५० कि.मी. नंतर पार करून ठरलेल्या ठिकाणी पि ...
शहरातील दुभाजकांवरील पथदिवे वर्षभरापासून बंद आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवे बंद राहात असून नगर परिषद प्रशासन व सत्ताधाºयांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. ...
महापालिकेला १.३३ कोटी रूपयांनी ठगविणाऱ्या सायबरटेक कंपनीविरूद्ध नरमाईचे धोरण स्वीकारत हा तिढा लवादाकडे सोपविण्यात आला आहे. फौजदारी कारवाई करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर हा तंटा सोडविण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशाचा लवाद नेमण्यात आला आहे. ...
तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील ५५ वर्षीय इसमाला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नागपूर किंवा अमरावतीला पाठवायचे होते. मात्र, वेळीच १०८ रुग्णवाहिकेच्या कॉल सेंटरला फोन लावला असता सदर रुग्णवाहिका नादुरुस्त अस ...