आंदोलनस्थळाहून पोलीस सभागृह असलेल्या वसंत हॉलमध्ये हलविलेल्या काँग्रेसजनांनी तेथेही अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना जखमी झालेल्या सागर कलाने नामक तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे ...
वादळी पावसाने वाहिन्यांवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंंडित झाल्याने सिंभोरा धरणावरील पाणीपुरवठा करणारे पंप बंद पडले. सोमवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर धरणावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरविले गेले. मात्र, अचानक माहुली ते नांदगाव पेठ दरम् ...
शहरासह तालुक्यात रविवारी रात्री सुसाट चक्रीवादळ, विजेच्या कडकडाटासह गारपीट व वादळी पावसाने कहर केला. नागरिकांना व शेतकऱ्यांसाठी रविवारची रात्र कर्दनकाळ ठरली. ...
पावसाळा तोंडावर आला असून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्यात पिवळ्या मातीचे खनन करता येणार नाही, तसेच रस्त्यावर टाकलेल्या मातीवर पाऊस पडल्यास अपघातात वाढ होईल. त्यामुळे कंत्राटदारातर्फे काँक्रिट रस्त्यावर (क्यूरिंग)पाणी न टाकत ...
तो मोर्शी शहरातील दुर्गानगरचा रहिवासी, तर ती धामणगाव गढी (ता. अचलपूर) ची. फेसबुकवर चॅटिंग करताना विचार जुळले, मन जुळले आणि जातीसह सर्व भेद दूर सारून ते प्रेमात एकरूप झाले. ...
पंचायत समिती मूल येथील गटविकास अधिकारी प्रदीप रंगराव पांढरबळे यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेली सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...