राज्यात १ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत वनविभागासह ३९ शासकीय यंत्रणा, १० महामंडळांना १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणांनी या मोहिमेत कमालीची अनास्था दाखविली आहे. ...
अमरावती विभागाच्या पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत १३ शासकीय आश्रमशाळांसाठी ई-निविदांद्वारे सीसीटीव्ही खरेदी करण्याचा प्रयोग राबविला जात आहे. त्याकरिता आॅनलाईन निविदाप्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच नियमानुसार पुरवठादार निश्चित केला जाणार आहे. ...
मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाण ...
बुधवार १६ मे २०१८ पासून तर बुधवार १३ जून २०१८ पर्यंत अधिकमास आलेला आहे. यापूर्वी सन २०१५ मध्ये अधिक आषाढ महिना आला होता. आता या वर्षानंतर सन २०२० मध्ये अश्विन अधिक मास येणार आहे. अधिक मासालासच पुरूषोत्तम मास असेही म्हणतात. ...
एकीकडे पावसाचे कमी होणारे प्रमाण, तर दुसरीकडे नागरिकांनी बोअर घेण्याचा बेसुमार सपाटा लावल्याने शहर व परिसरातील जमिनीची चाळणी झाली आहे. यंदा बुधवारा परिसरातील शंभर वर्षे जुन्या विहिरींनी तळ गाठला असताना शहरातील १०० पेक्षा अधिक बोअर कोरड्याठण्ण पडल्याच ...
येथील जुने रेल्वे स्थानकासमोरील भागात रेल्वे पुलानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून भंगार विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. अतिशय मोक्याचा स्थळी दिवसा भंगाराचे दुकान अन् रात्री गैरकायदेशीर कामे, असा प्रताप येथे सुरू आहे. मात् ...
सामाजिक कार्यासाठी लोकसहभागातून भव्य असे सभागृह उभारण्याचा मानस श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी संस्थेत कार्यरत प्राध्यापकांकडून तीन वर्षांकरिता ठेव स्वरुपात बिनव्याजी रक्कम गोळा करण्यात आली असून, सद्यस्थितीत तीन कोटी रु ...
आरटीईनुसार १ किमी अंतराची अट न पाळता जेथे ५ वा वर्ग सुरू आहे व ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे ८ वा वर्ग सुरू आहे, अशा नियमबाह्य वर्गजोडणी बंद करण्यात याव्यात, असे शिक्षण उपसंचालकांनी निर्देशित करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अमरावती विभागातील सर्व शिक्षण ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने वाघांबाबत नागरिकांमध्ये जागृती आणि प्रकल्पांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमरावीत रेल्वे स्थानकावर ‘वेलकम टू मॅजिकल मेळघाट रिझर्व्ह’ असे ठळकपणे लक्ष वेधून घेणारे वाघांसह अन्य वन्यजिवांचे बोलके चित्र बघताच, भ ...