बहुप्रतीक्षित जाहिरात परवानगी शुल्क वसुलीच्या निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या नाहीत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. २ कोटी अपसेट प्राइस असलेल्या या निविदाप्रक्रियेनुसार प्राप्त झालेल्या ई-निविदा १७ मे रोजी उघडण्यात येत ...
घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाल्याची घटना अकोट रोडवरील कारला नजिकच्या काळगव्हाण येथे घडली. शशीकला वासुदेव कोरडे या वृद्ध महिलेच्या घराशेजारी वास्तव्यास असणारी त्यांची विधवा मुलगी शीला विकास सदार (४७) , मंदा दीपक देशमुख (४२) व कुलदीप दीपक देशमु ...
बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या ...
नाफेडची शासकीय तूर खरेदी मंगळवारी बंद झाली. मात्र, एरवी ६ वाजता बंद होणारी मोजणी रात्री १० पर्यंत सुरू होती. या वेळेचा फायदाही बहुतांश व्यापाऱ्यांनी उचलल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. ...
वाईन शॉपीमधून दारू घेतल्यानंतर ती त्यापुढील सार्वजनिक ठिकाणी प्राशन करण्याचा प्रताप मद्यपींकडून होत आहे. हा प्रकार येथे नित्याचाच असून, संबंधित पोलिसांचे व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प राबविण्यात येत असल्याने ९२९ पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशीन वितरित करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी आता आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे. ...
कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही शाळाबाह्य मुलांची नोंद होते. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनातर्फे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...