महापालिका आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव तथा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर एसीबीने गुरुवारी आयुक्त कार्यालयाची झाडाझडती घेतली. उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाई ...
लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.नागरिकांची सुरक्ष ...
तरुण मतदारांच्या संख्येत वाढ व्हावी, मतदान प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आता शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला. ...
शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे. ...
महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे. ...
दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला. ...
नजीकच्या वडाळी जंगलात दक्षिण वडाळी आणि जेवड बीटमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. आगीची धग आठ तास कायम होती. सुमारे २० ते २५ हेक्टर जंगल परिसर आगीच्या विळख्यात होते. ...