तालुक्यातील एकमेव पणन महासंघाची जिनिंग-पे्रसिंग भंगार अवस्थेत असून, कापूस खरेदी केंद्राअभावी या जिनिंग-प्रेसिंगला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर (अॅकेडेमिक कौन्सिल) राज्यपालांचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केलेले प्राचार्य राधेशाम सिकची व एस.एफ.आर. खाद्री यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. ...
ओव्हरटेकच्या प्रयत्नात मिनीट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात लोणी टाकळीजवळ शनिवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान घडला. ...
अमोल कोहळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वडाळी- चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटले असून, कृत्रिम पाणवठ्यांवरच वन्यप्राण्यांची मदार राहिली आहे. या वनपरिक्षेत्रांतर्गत १२ कृत्रिम पाणवठे निर्माण केले असून, प्रत्येक ठिक ...
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाला दीड वर्षांचा कालावधी असला तरी वर्षभरात प्रकल्पाचे काम पूर्ण ...
लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प् ...
महापालिकेचे सेवा प्रवेश नियम २०१६ आणि सुधारित आकृतिबंध मंत्रालयात अडकला असून, प्रशासनाचा पाठपुरावा कमी पडल्याने सहा महिन्यांनंतरही मान्यता मिळालेली नाही. ...