तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथे ५० वर्षीय इसमाचा पाण्यातून झालेल्या अतिसाराने २८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. लागण झालेल्या अन्य १३ रुग्णांवर तापत्या उन्हात वर्गखोल्यांतच उपचार सुरू असल्याने त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ...
कॅम्प स्थित मुख्य वनसरंक्षक कार्यालयातील चौकीदाराने प्रशासकीय अधिकाºयाच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप दुर्गादीन गुप्ता (४०, रा. सरस्वतीनगर) असे मृताचे नाव आहे. ...
तालुक्यातील टाकरखेडा (मोरे) येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश ठाकरे यांची कनिष्ठ कन्या पूनम ठाकरे यांनी भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल होण्यासाठी यूपीएससी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना या परीक्षेत ७२३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७२३ वा मानांकन मिळून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या पूनम ठाकरे यांचा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी रविवारी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. ...
धूळघाट रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. ...
राज्यात किती विवाह मंडळे कार्यरत आहेत. त्यापैकी किती विवाह मंडळे नोंदणीकृत आहेत आणि ज्या मंडळांनी नोंदणी केलेली नाही, त्यावर जिल्हा व महापालिकास्तरावर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला केली आहे. ...
आर्थिक परिस्थितीने खचलेल्या कुटुंबांतील चिमुकल्यांच्या गरजेचा फायदा घेऊन तुटपुंज्या पगारावर राबविणाऱ्या मालकांनीच बालमजुरी कायदा गुंडाळला आहे. १८ वर्षांखालील बालकांना कामगार म्हणून नोकरीला ठेवल्यास २० हजार रुपये दंड आणि तीन महिने शिक्षेची तरतूद कागदा ...