अंगात देवीचा संचार असल्याचा आव आणणाऱ्या पवन महाराजच्या चरणाशी भोळसटपणे अनेक महिला नतमस्तक व्हायच्या. तो थोर संत-महात्मा आहे; त्याच्या चरणाशी राहिल्यानेच सर्व अपेक्षा पूर्ण होईल, ही महिलांची अंधश्रद्धाच जेमतेम विशी पार केलेल्या या भोंदूला बळ देत गेली. ...
गर्ल्स हायस्कूल ते इर्विन चौक मार्गावरील दुभाजकावर मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोल उभारले आहेत. वर्षभरापासून उभे असलेले युनिपोल काढण्याचे आदेश नवे आयुक्त देतात की पवारांप्रमाणे त्यास अभय देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ...
येथील जिल्हा स्त्री रूग्णालय (डफरीन) कर्मचाऱ्यांसाठी साकारलेल्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. वसाहतीत काही जुजबी कामे बाकी असून, ते त्वरेने पूर्ण करून ही वास्तू सोयीसुविधांनी हस्तांतरित करावी, असे स्मरणपत्र रूग्णालयाच्या अधीक्षक अर्चना ज ...
आठ दिवसांपूर्वी बाजार समितीच्या आवारात अवैध गोवंश वाहतूकप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेल्या बाजार समितीच्या पाच कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. ...
महापालिकेत मागील दोन वर्षांमध्ये उघड झालेले सर्व आर्थिक घोटाळे पद्धतशीरपणे दडविण्यात आले. चौकशी अधिकाऱ्यांनी परिश्रमाने सत्य निखंदून काढले. कारवाई प्रस्तावित केली; तथापि कुठल्याही प्रकरणात कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर नवीन आयु ...
शासकीय वसाहतीतील मोफतच्या घरात राहून भोंदूबाबा पवन महाराजने लाखोंची माया जमवली कशी? सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणारा लाखो रुपयांचा फ्लॅट पवन महाराजने बुक केल्याचे दस्तऐवज पोलिसांना त्याच्या घरातील आलमारीत आढळून आले. त्यामुळे पवन महाराजने ...
त्यांच्याकडून काय होणार... अशी हेटाळणी लहानग्यांना कोणत्याही कामासाठी मिळत असते. तथापि, चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील चिमुकल्यांनी लोकवर्गणी केली आणि बस स्टँडवर बेंच लावण्याची किमया केली. ...
बडनेरा येथे उभारला जात असलेला रेल्वे वॅगन कारखाना आणि नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत भारत डायनामिक्स या मिसाइल कारखान्याला गती यावी म्हणून दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात व रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष ...