लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने तूर, हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे निकष बुधवारी जाहीर केले. यामध्ये ‘एसएमएस’ आल्यानंतरही ज्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला नाही, त्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मा ...
राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ४० नवीन शिवशाही बस काही महिन्यापूर्वी दाखल झाल्या. नवीन व तेवढ्याच आरामदायक असलेल्या शिवशाहीचा प्रवास प्रवाशांना आवडल्यामुळे या बसचे सर्वांनी स्वागतही केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, कृषिसेवा केंद्रांची तपासणी कृषी अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश शुक्रवारी जि.प. कृषीविषयक समितीच्या सभेत उपाध्यक्ष तथा सभापती दत्ता ढोमणे यांनी दिले.सभेला समिती सदस्य ...
दर्यापुर- शासकीय वाहन घेऊन खल्लार पोलीस स्टेशनच्या हवालदारानी दर्यापुरातील एका बार वर दारु पिवुन असभ्य बडबड करीत आम्ही पोलीस असल्याचं सामान्या ना दाखविले , या प्रकाराने तेथे भोजनासाठी आलेल्या सामान्य नागरिकांची मात्र घाबरगुंडी उड़ाल्याने पोलिसांच्या व ...
आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. ...
आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. ...
तालुक्यातील बासलापूर जवळ कोणीही गेले, तर त्यांना दुचाकीवर येऊन तहान भागविणारा ‘मोबाइल वॉटरमॅन’ नक्की दिसेल. उन्हातान्हात तहानलेल्या प्रत्येक वाटसरूला हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो. ...
तालुक्यातील बदनापूर, सोलामुह आणि कालापाणी या तीन गावांना गुरुवारी दुपारी अडीच वाजता चक्रीवादळ व पावसाने झोडपून काढले. यात २५ घरांचे छप्पर पूर्णपणे उडाले, तर जवळपास २०० घरांचे अंशत: नुकसान झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाने ८ व ९ जून रोजी संपात सहभागी असणाऱ्या जिल्ह्यातील १६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोनदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे ज ...