दर्यापूर-अमरावती मार्गावरील खोलापूरजवळ शेतात विद्युत पोल लोंबकळले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर विद्युत पोल तेथून हटवावे, अशी मागणी होत आहे. परंतु, याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. ...
बी-फार्मची प्रश्नपत्रिका मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणाऱ्या परीक्षार्थ्यास गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रज्ज्वल वानखडे (१९) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रज्ज्वल वानखडेसह त्याचे मित्र आशिष फेंडर व सिद्धेश भा ...
धावत्या रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या २० ते २५ वयोगटातील युवकांची टोळी या चोऱ्यांमध्ये सामील असून, अकोला ते बडनेरा आणि बडनेरा ते नागपूर अशी सीमा चोरट्यांनी आखली आहे. ...
नजिकच्या धनोडी येथून विवाह सोहळा आटोपून पांढुर्णाकडे परतताना वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने तवेरा गाडीने चार ते पाचदा कोलांट्या घेतल्या. यात चालकांसह वाहनातील सर्व प्रवाशी जखमी झाले असून, ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
सामान्य प्रशासन विभागाच्या प्रभारी अधीक्षकांंना खुर्ची सोडवत नसल्याने सहायक आयुक्तांकडून हक्काची खुर्ची हिरावली गेली आहे. सहायक आयुक्तांना अधीक्षकांच्या दालनातील टेबलविना असलेल्या खुर्चीवर बसून कामकाज सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. ...
कच्च्या फळांना लवकर पिकविण्याच्या प्रयत्नात मानवाला ‘स्लो पॉयझन’ देण्याचा प्रकार उन्हाळयात सुरू आहे. कच्चे आंबे अल्पावधीत पिकवून भरपूर पैसा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कचऱ्यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकचऱ्याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जून २०१८ अखेरपर्यंत ७५ ट ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक जयंत वडते यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपत असला तरी त्यांना वर्षभरासाठी मुदतवाढ मिळण्याचे चिन्हे दिसून येत आहे. ...
ग्रामस्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील ३८ गावांतील १५२३ लाभार्थ्यांना, तर राज्यात १९२ गावांतील सुमारे ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने ...