राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत(सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग व औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या, डी-फार्म अभ्यासक्रमाचे व कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा शहरातील २९ ...
तहसीलच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर कार्यरत सेंट्रिंग ठेकेदार आलोककुमार यादव याचा मित्रानेच खून करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले. आर्थिक देवाणघेवाण व मान-अपमानावरून ही हत्या झाली. ...
देशात अत्यल्प नोंदी असलेला दुर्मिळ गजरा साप दर्यापूर येथील बनोसा भागातील शिवाजीनगरात सर्पमित्र राज वानखडे व विशाल ठाकूर यांना आढळला. त्या सापाला पकडून चंद्रभागा नदीत सुखरूप सोडले. ...
तालुक्यातील सोनापूर येथे मंगळवारपासून दूषित पाण्यामुळे जवळपास ६६ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यात पाच चिमुकल्यांचाही समावेश आहे. चार रुग्ण गंभीर असल्याची माहिती आहे. ...
मध्यरात्री होत असलेल्या रेतीच्या अवैध वाहतुकीची मादी बिबट बळी ठरली आहे. पोहरा मार्गावर रेतीच्या ट्रकची धडक लागल्याने बिबटाचा ठार झाल्याचा दावा करीत वनविभागाने अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद केली. ...