लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाजार समितीच्या यार्डात २५ काट्यांवर तूर व हरभऱ्याची मोजणी सुरू आहे. ही जरी मोजणी संथगतीने होत असली तरी ज्या शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी झाली ते हजारो क्विंटल माल बाजार समितीत पडून आहे. नवीन माल ठेवण्यासाठी जागानसल्याने त ...
इयत्ता १० व १२ वीच्या फेब्रुवारी- मार्च २०१८ च्या परीक्षांचे पेपर तपासणीचे मानधन शिक्षकांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अमरावती विभागीय परीक् ...
शेतकऱ्यांच्या मदतनिधीत ४८ तासांत दोन शासनादेश जारी करून शासनाने घूमजाव केला व शेतकऱ्यांच्या २३२.३० कोटींच्या मदतनिधीला फाटा दिला असल्याचे वास्तव आहे. ...
व्याघ्र प्रकल्पांत वाघांची शिकार करणारी मध्यप्रदेशातील बहेलिया टोळी पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने डांबरात रसायनाची भेसळ करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी गुरुवारी पदार्फाश केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी गुरुवारी मध्यरात्री नांदगाव पेठ हद्दीतील पिंपळविहीर स्थित एका धाब्यावर धाड टाकून सहा आरोपींना अटक केली. घटनास्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बोंडअळीने झालेल्या नुकसानासाठी १८२.६० कोटींच्या मदतनिधीच्या निर्णयाला शासनाने बुधवारी मान्यता दिली आणि समान तीन टप्प्यात निधी देण्यात येईल, असे जाहीर केले. यानुसार जिल्ह्यास पहिल्या टप्प्यातील ६०.८७ कोटी मिळणे आवश्यक असत ...
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी स्वच्छता कंत्राटदारांच्या एकाधिकारशाहीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील दोन दिवसांत पाच कंत्राटदारांना अडीच लाखांचा दंड ठोठावण्यात आला . ...
गत महिन्याभरापासून मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पात ठिकठिकाणी आगडोंब उसळल्याचे चित्र असताना, गुरुवारी रात्रीपासून मडकी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जंगल जळून राख झाल्याचे चित्र आहे ...
तालुक्यातील सोनापूर येथे अतिसाराची लागण नदी-नाल्यात खोदून तयार केलेल्या झºयाच्या दूषित पाण्यामुळे झाल्याचे प्रयोगशाळेत तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणा तळ ठोकून असल्याने चौथ्या दिवशी येथील अतिसाराची लागण आटोक्यात आली आहे. ...