मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा ...
नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. ...
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत शिक्षण देण्यासाठी शाळा निवडीचे अधिकार आता आयएएस अधिका-यांना बहाल करण्यात आले आहे. ...
भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम २०१८ च्या अनुषंगाने वाशिम विधानसभा मतदार संघांतर्गत वाशिम शहरातील एकूण ५६ मतदान केंद्राच्या मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे छायाचित्र नसल्याची माहिती समोर आली. ...
येथील बाजार समितीच्या आवारातून अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आल्यानंतर बुधवारी अचानक झालेल्या घडामोडीत १७ संचालकांना चौकशीकरिता बोलावून पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी एकूण २१ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
भोंदूबाबा पवन महाराजने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात गाडगेनगर पोलीस बुधवारी न्यायालयात 'से' दाखल करण्यासाठी गेले होते. पवन महाराजाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
नऊ फुटांचा अजगर आणि तिने घातलेली १५ अंडी बुधवारी दर्यापूर येथे बसस्थानकामागील कब्रस्तान परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन अजगरासह अंडी सुरक्षित बाहेर काढली. ...