वन्यजीव छायाचित्रकार मीनाक्षी राजपूत यांनी शहरालगतच्या छत्री तलावावर १६ मे रोजी पांढऱ्या पंखांच्या काळ्या सूरय पक्ष्याचे छायाचित्र टिपून महत्त्वपूर्ण नोंद घेतली आहे. या पक्ष्याचे अमरावती जिल्ह्यातील हे प्रथम दर्शन ठरले आहे. ...
अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पावर (धरण) आपात्कालीन स्थितीत धरणाचे दरवाजे उघड-बंद करण्यासाठीचे आवश्यक जनरेटर बंद पडले आहे. प्रकल्पात पाणी असूनही मागील सात वर्षांपासून प्रकल्पावर सिंचन नाही, तर प्रकल्पावर सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे जवळपास ४६० कोटीं ...
नाफेडच्या रांगेत ताटकळणाऱ्या तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा शिवसेनेचा चक्काजाम, संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन करीत शासनदरबारी मांडली. शिवसेनेचे २५ कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजी ब्रिगेडने बबलू देशमुखांचे वाहन रोखले होते. ...
बहुप्रतीक्षित जाहिरात परवानगी शुल्क वसुलीच्या निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या नाहीत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. २ कोटी अपसेट प्राइस असलेल्या या निविदाप्रक्रियेनुसार प्राप्त झालेल्या ई-निविदा १७ मे रोजी उघडण्यात येत ...
घरकुलाच्या वादातून मायलेकीसह चौघे जळाल्याची घटना अकोट रोडवरील कारला नजिकच्या काळगव्हाण येथे घडली. शशीकला वासुदेव कोरडे या वृद्ध महिलेच्या घराशेजारी वास्तव्यास असणारी त्यांची विधवा मुलगी शीला विकास सदार (४७) , मंदा दीपक देशमुख (४२) व कुलदीप दीपक देशमु ...
बहुप्रतीक्षित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र देशात स्वच्छतेच्या कामगिरीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले. तथापि, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त शहरांच्या ‘नंबर गेम’मध्ये शहराचा समावेश नसल्याने अमरावतीकरांच्या ...
नाफेडची शासकीय तूर खरेदी मंगळवारी बंद झाली. मात्र, एरवी ६ वाजता बंद होणारी मोजणी रात्री १० पर्यंत सुरू होती. या वेळेचा फायदाही बहुतांश व्यापाऱ्यांनी उचलल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. ...
वाईन शॉपीमधून दारू घेतल्यानंतर ती त्यापुढील सार्वजनिक ठिकाणी प्राशन करण्याचा प्रताप मद्यपींकडून होत आहे. हा प्रकार येथे नित्याचाच असून, संबंधित पोलिसांचे व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ...